वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 67. नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३

नामपाठ सत्ता सर्वा व

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085562 · अभंग क्र. १२८९

1289.
नामपाठ सत्ता सर्वा वरिष्ठाता । यमधर्म माथा वंदी पाय ॥१॥
ऐसा नामपाठ भक्तियुक्त गाय । पुनरपि नये संसारासी ॥२॥
जनार्दनाचा एका सांगतसे फुका । नामपाठ घोका जीवेंभावें ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग