वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 67. नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३

नामपाठ गाय सदा नामपा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085558 · अभंग क्र. १२८८

1288.
नामपाठ गाय सदा नामपाठ गाय । धन्य त्याची माय त्रिभुवनी ॥१॥
ब्रह्मादिक वंदिती शिवादिक ध्याती । नामपाठ कीर्ति मुखी गाता ॥२॥
एका जनार्दनी साराचे हे सार । नामपाठ निर्धार केला जगी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग