नामपाठ जागीं सोपे ते
1290.
नामपाठ जागीं सोपे ते साधन । म्हणोनि वर्णन वैष्णव करिती ॥१॥
आनंदे नाचती टाळी वाजविती । नामपाठ गाती सर्वभावे ॥२॥
जनार्दनाचा एक भुलला नामपाठी । म्हणोनि वैकुंठी घर केले ॥३॥