वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 63. हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४

हरि बोला देता हरि बो

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085380 · अभंग क्र. ११३३

1133.
हरि बोला देता हरि बोला घेता । हांसतं खेळतां हरि बोल ॥१॥
हरि बोला हरि बोला खातां । सर्व कार्य करिता हरि बोला ॥२॥
हरि बोला एकांती हरि बोला लोकांतीं । देहत्यागा अंती हरि बोला ॥३॥
हरि बोला भांडतां हरि बोला कांडतां । उठता बैसतां हरि बोला ॥४॥
हरि बोला जनीं हरि बोला विजनी । एका जनार्दनी हरि बोला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग