वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 63. हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४

ओळखिला हरि सांठविला

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085377 · अभंग क्र. ११३२

1132.
ओळखिला हरि सांठविला पोटी । होता त्याची भेटी दुःख कैचें ॥१॥
नर अथवा नारी हो का दुराचारी । मुखी गाता हरी पवित्र तो ॥२॥
पवित्र ते कुळ धन्य त्याची माय । हरिमुखें गाय नित्य नेंमें ॥३॥
काम क्रोध लोभ जयाचे अंतरी । नाही अधिकारी ऐसा येथे ॥४॥
वैष्णवांचें गुह्मा काढिले निवडुनी । एका जनार्दनी हरि बोला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग