जनार्दने कृपा केली ।
966.
जनार्दने कृपा केली । माझे खांदी कावड दिली ॥१॥
सांगितला सोपा मंत्र । वाचे वदे हरिहर ॥२॥
बहुत साधने न करिता । अनायासें आले होता ॥३॥
पूर्ण कॄपे जनार्दन । एका जनार्दनी निजखुण ॥४॥