वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

शिव सांगे गिरजेप्रती

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087692 · अभंग क्र. ७३६

736.
शिव सांगे गिरजेप्रती । रामनामे उत्तम गती ॥१॥
असो अधम चांडाळ । नामे पावन होय कुळ ॥२॥
नाम सारांचें पै सार । भवसिंधू उतरी पार ॥३॥
नाम श्रेंष्ठांचे पईं श्रेष्ठ । एका जनार्दनी वरिष्ठ ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग