वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

एक नाम वाचे । सदा जप

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087552 · अभंग क्र. ७३५

735.
एक नाम वाचे । सदा जपे श्रीरामचे ॥१॥
तेणे तुटेल बंधन । आन नाही पै साधन ॥२॥
नामा परते साधन । नाही नाही उत्तम जाण ॥३॥
नाम जपे चंद्रमौळी । जपी तपी ते सकळीं ॥४॥
एका जनार्दनी नाम । हेंची मोक्ष निजधाम ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग