जयतां रामनामावळी । म
737.
जयतां रामनामावळी । महदोषां होय होळी ॥१॥
ऐसा महिमा नामाचा । किती वर्णावा पै वाचा ॥२॥
बैसोनि स्मशानी । शंभु जपे ध्यानीं मनी ॥३॥
गिरजेसी वारंवार । सांगे रामनाम शंकर ॥४॥
ते हे उत्तम रामनाम । एका जनार्दनी निजधाम ॥५॥