वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

परेहूनी कैसे पश्यन्त

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086387 · अभंग क्र. २५६४

2564.
परेहूनी कैसे पश्यन्ती वोळले । मध्यमीं घनावलें सोहंबीज ॥१॥
वैखारियेसी कैसे प्रगट पै जाले । न वचे ते बोल एकविध ॥२॥
साक्षात्कारे कैसे निजध्यासा आले । मननासी फावलें श्रवणद्वारे ॥३॥
सुखासुख तेथे जालीसे आटणी । एका जनार्दनी निजमुद्रा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग