वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

लक्ष गांवें तरणी । प

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086382 · अभंग क्र. २५६३

2563.
लक्ष गांवें तरणी । पृथ्वी व्यापी निज करणीं । तो साक्षी अलिप्तपणीं । जोथींच्या तेथे ॥१॥
तैसा आत्म देही । म्हणती त्यासी ज्ञान नाही । तो व्यापुनी सर्वा ठायी । साक्षत्व असे ॥२॥
सदगुरुमुखींचा विचार । जयासी झाला साक्षत्कार । उदेरा ज्ञानभास्कर ।
अज्ञानतिमिरीं ॥३॥ हिरवा पिवळा । संगे रंग जाला निळा । स्फटिक या वेगळा । आत्मा तैसा ॥४॥
तैसा ज्ञानकिली । जयाचे हाता आली । तयानें उगविलीं । अज्ञान कुलुपें ॥५॥
एकाजनार्दनाचा रंक । त्याचे बोधें कळला विवेक । पूर्ण बोधाचा अर्क । उदया आला ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग