गर्जता विठोबाच्या ना
1300.
गर्जता विठोबाच्या नामे ।
जाळिली कर्मे शुभाशुभे ॥१॥
रिघाले अवघिया बाहेरी ।
विठ्ठल अंतरी धरुनिया ॥२॥
कैचे तया मायाजाळ ।
विराली तळमळ कल्पनेची ॥३॥
निळा म्हणे भोग त्याग ।
त्यांचे पांडुरंग हो सरला ॥४॥
1300.
गर्जता विठोबाच्या नामे ।
जाळिली कर्मे शुभाशुभे ॥१॥
रिघाले अवघिया बाहेरी ।
विठ्ठल अंतरी धरुनिया ॥२॥
कैचे तया मायाजाळ ।
विराली तळमळ कल्पनेची ॥३॥
निळा म्हणे भोग त्याग ।
त्यांचे पांडुरंग हो सरला ॥४॥