वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

गर्जत नामाच्या कल्लो

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089625 · अभंग क्र. १२९९

1299.
गर्जत नामाच्या कल्लोळी ।
आले महीतळी उध्दरित ॥१॥
ते हे वीर वैष्णव गाढे ।
कळिकाळ त्यांपुढे तृणप्राय ॥२॥
वचनमात्रेंचि देती बोध ।
करिती अगाध सच्छिष्या ॥३॥
निळा म्हणे त्यांचिये वाणी ।
अमृत वोळुनी वृष्टि करी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग