गर्जविती भ्रगवदुणी ।
1301.
गर्जविती भ्रगवदुणी ।
सर्वदा वाणी नीतीघोषे ॥१॥
तेणेचि पावन करिती जगा ।
भवभय भंगा पावउनी ॥२॥
भाग्याचे ते पावती तेथे ।
वसती जेथे हरिभक्त ॥३॥
निळा म्हणे त्यांच्या गोठी ।
ऐकता कोटी सुखाच्या ॥४॥
1301.
गर्जविती भ्रगवदुणी ।
सर्वदा वाणी नीतीघोषे ॥१॥
तेणेचि पावन करिती जगा ।
भवभय भंगा पावउनी ॥२॥
भाग्याचे ते पावती तेथे ।
वसती जेथे हरिभक्त ॥३॥
निळा म्हणे त्यांच्या गोठी ।
ऐकता कोटी सुखाच्या ॥४॥