उदार हा पंढरीराव । म
13.
उदार हा पंढरीराव । म्हणोनि धांव मन घेते ॥१॥
शरणांगता पायापाशी । अहर्निशी ठाव देतो ॥२॥
न विचारी कुळकर्म । जपता नाम दिननिशी ॥३॥
चोखा म्हणे ऐसा ठसा । धरिला भरवंसा म्हणोनी ॥४॥