अनंत जन्माचे फेडिले
8.
अनंत जन्माचे फेडिले सांकडे । चुकविले कोडे चौऱ्याशिचे ॥
चौऱ्याशिचा फेरा सोशी येरझारा । चुकवी दातारा पांडुरंगा ॥
बोधला म्हणे एक बरे केले । खत हे फाडिले जन्मांतरीचे ॥