वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 116. मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३

मना सांडीं विषयखोडी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084269 · अभंग क्र. ३३१७

3317.
मना सांडीं विषयखोडी । लावी विठ्ठलेशीं गोडी ॥१॥
आणिक न लगे साधन । एकले मन करी उन्मन ॥२॥
विठ्ठल विठ्ठल सांवळा । पाहे पाहे उघडा डोळा ॥३॥
एका जनार्दनी शराण । मनाचि होय विठ्ठल पुर्ण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग