अरे अरे मना । कांही
3318.
अरे अरे मना । कांही करी विचारणा ॥१॥
शरण विठोबासी जाई । मन राही भलते ठायी ॥२॥
वाउगा तुंचि सोस । मना न करी सायास ॥३॥
येतो काकुळती । एका जनार्दनी प्रीति ॥४॥
3318.
अरे अरे मना । कांही करी विचारणा ॥१॥
शरण विठोबासी जाई । मन राही भलते ठायी ॥२॥
वाउगा तुंचि सोस । मना न करी सायास ॥३॥
येतो काकुळती । एका जनार्दनी प्रीति ॥४॥