एकचि क्षरले एकचि देख
777.
एकचि क्षरले एकचि देखिलें|ब्रह्म हे संचले हरिनामें॥१॥
एक एकाकार सर्वही आकार|राम हा साकार सर्वांघटीं॥२॥
असोनी निराळा सुमनाचा वास|तैसा ह्रषिकेश जीवा सकळां॥३॥
नामा म्हणे सुमन कळिकाळे एक|तेंचि निजसुख घेई जना|४॥