प्रसन्न वदन सदा विळ
778.
प्रसन्न वदन सदा विळ आहे|का करिसी उपाव कर्म जाड॥१|
मंत्रांचा पै मंत्र बीज नाम हरीचें|तेंचि हे शिवाचे रामनाम॥२॥
तुटेल भवकंद जासील निजपंथें|झणी तू दुश्चिते करिसी चित्त॥३|
नामा म्हणे भजन सर्व हरीचे करी|होईल बोहरी प्रपंचाची॥४॥
