द्वारकेभीतरीं । कामध
314.
द्वारकेभीतरीं । कामधेनु घरोघरी ॥१॥
कैशी बरवेपणाची शोभा । पाहता नयना निघती जिभा ॥२॥
घरोघरी आनंद सदा । रामकृष्न वाचे गोविंदा ॥३॥
ऐशी द्वारकेपरी । एका शरण श्रीहरी ॥४॥
314.
द्वारकेभीतरीं । कामधेनु घरोघरी ॥१॥
कैशी बरवेपणाची शोभा । पाहता नयना निघती जिभा ॥२॥
घरोघरी आनंद सदा । रामकृष्न वाचे गोविंदा ॥३॥
ऐशी द्वारकेपरी । एका शरण श्रीहरी ॥४॥