वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 70. असुरासुर वध

द्वापारींची ठेव संपू

🙏 4. संत नामदेव · ABH-083063 · अभंग क्र. १४७

147.
द्वापारींची ठेव संपूर्ण पाहून । विनवी जोडून करा-लागी ॥१॥
रामरूप धरून मज बोळवावे । ते रूप राहावे ह्लदया-माजी ॥२॥
मनोरथ ऐकोनी श्रवणी । झाला चापपाणी तात्कालीक ॥३॥
पाहोनिया ध्यान करूनि नमन । निघाला तेथून वायुसुत ॥४॥
घेवोनिया आज्ञा सेतुबांधा गेला । ध्यानस्थ बैसला नामा ह्मणे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग