जिही जोडिला विश्वासे
1310.
जिही जोडिला विश्वासे ।
निज निष्ठेच्या मानसे ॥१॥
मुखे आळविले नाम ।
याचे धरुनिया प्रेम ॥२॥
बैसली आवडी ।
याच्या पापी दिली बुडी ॥३॥
निळा म्हणे याच्या घरा ।
धाव करी येरझारा ॥४॥
1310.
जिही जोडिला विश्वासे ।
निज निष्ठेच्या मानसे ॥१॥
मुखे आळविले नाम ।
याचे धरुनिया प्रेम ॥२॥
बैसली आवडी ।
याच्या पापी दिली बुडी ॥३॥
निळा म्हणे याच्या घरा ।
धाव करी येरझारा ॥४॥