जिणे मरणे नाही आता ।
1309.
जिणे मरणे नाही आता ।
हरीच्या भक्ता कल्पांती ॥१॥
त्याच्या ध्याने तैसेचि आले ।
आपुला विसरले देहभाव ॥२॥
जडोनि ठेली अखंडता ।
एकात्मता हरिरुपी ॥३॥
निळा म्हणे झाले संत ।
गुणातीत निजबोधे ॥४॥
1309.
जिणे मरणे नाही आता ।
हरीच्या भक्ता कल्पांती ॥१॥
त्याच्या ध्याने तैसेचि आले ।
आपुला विसरले देहभाव ॥२॥
जडोनि ठेली अखंडता ।
एकात्मता हरिरुपी ॥३॥
निळा म्हणे झाले संत ।
गुणातीत निजबोधे ॥४॥