सायासाचा न करी सोस ।
1726.
सायासाचा न करी सोस । एक आंस संतचरणी ॥१॥
नावडे वैभव विलास मनी । अनुदिनी संतसेवा ॥२॥
पेमें प्रेम दुणावलें । सुख जाहलें सुखासी ॥३॥
एका जनार्दनी शरण । संतचरण वंदी माथा ॥४॥
1726.
सायासाचा न करी सोस । एक आंस संतचरणी ॥१॥
नावडे वैभव विलास मनी । अनुदिनी संतसेवा ॥२॥
पेमें प्रेम दुणावलें । सुख जाहलें सुखासी ॥३॥
एका जनार्दनी शरण । संतचरण वंदी माथा ॥४॥