वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

तेचि भक्त भागवत ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089593 · अभंग क्र. १३१४

1314.
तेचि भक्त भागवत ।
संतसेवे जे निरत ॥१॥
शुध्द त्यांचा भक्तिभावो ।
संत वरदे लाभे देवो ॥२॥
संतवचनी विश्वासती ।
सत्य परमार्थ त्यांचे हाती ॥३॥
निळा म्हणे संतसेवा ।
घडे त्या उदयो झाला दैवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग