तोचि वणिती आनंद ।
1315.
तोचि वणिती आनंद ।
परमानंद अंतरीचा ॥१॥
जनी लावावया गोडी ।
कीर्ति परवडी पोकरिती ॥२॥
आपण पावोनिया सुखा ।
आणिका हरिखा मेळविती ॥३॥
लिध्हा म्हणे निगमादिक ।
ज्याचे कौतुक वानिती ॥४॥
1315.
तोचि वणिती आनंद ।
परमानंद अंतरीचा ॥१॥
जनी लावावया गोडी ।
कीर्ति परवडी पोकरिती ॥२॥
आपण पावोनिया सुखा ।
आणिका हरिखा मेळविती ॥३॥
लिध्हा म्हणे निगमादिक ।
ज्याचे कौतुक वानिती ॥४॥