वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 206. डोहो ३८०३

डोहो ३८०३

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087739 · अभंग क्र. ३८०३

3803.
डोहो ३८०३

डोहो डोहो डोहो । कान्होबा डोहो । चला जाऊ डोहांत पोहों रे कान्होंबा ॥धृ.॥ त्याडोहाचे अमूप जीवन । डोहो पहाता अति गहन । तया नाही चळण वळण । सर्व जीवांचे निधान ॥१॥ ।डोहो ज्याला हे जीवन । डोहो व्यालासे पवन । डोहो गिळिला पर्वत । डोहो कार्य करी कारण ॥२॥ डोहो न कळे साचार । डोहो क्षर ना अक्षर । एकाजनार्दनीं निर्धार । तरिच पावाल पैलपार ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग