वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

वदवी असत्याची वाणी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089076 · अभंग क्र. ९३४

934.
वदवी असत्याची वाणी ।
माजी निंदेची पुरवणी ॥१॥
जळो जळो त्याचे तोंड ।
पचते पापाचेचि कुंड ॥२॥
कुश्चळ सर्वदा अंतरी ।
इतरांचिया घातावरी ॥३॥
निळा म्हणे भोगील पीडा ।
नर्कवासी होउनी किडा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग