वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

वचनींही नव्हे उणे ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089049 · अभंग क्र. ९३५

935.
वचनींही नव्हे उणे ।
तुकुनी पाहता सुजाणे ॥१॥
झिजले ना कुहिजले ।
नित्य नवेचि चांगले ॥२॥
नलगे घालावी निशाणी ।
वारंवार क्षणक्षणी ॥३॥
निळा म्हणे कोठे तरी ।
नेता देश देशांतरी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग