वर्माचाचि स्पर्श करी
933.
वर्माचाचि स्पर्श करी ।
क्षुद्र धरुनिया अंतरी ॥१॥
न धरि पातकाचे भय ।
नेणे पुढे होईल काय ॥२॥
इच्छी सदा अभ्यंतरी ।
परधन पराचिया नारी ॥३॥
निळा म्हणे भेटी ।
होता सुकृताची आटी ॥४॥
933.
वर्माचाचि स्पर्श करी ।
क्षुद्र धरुनिया अंतरी ॥१॥
न धरि पातकाचे भय ।
नेणे पुढे होईल काय ॥२॥
इच्छी सदा अभ्यंतरी ।
परधन पराचिया नारी ॥३॥
निळा म्हणे भेटी ।
होता सुकृताची आटी ॥४॥