वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

जन्मजन्मांतरी वासनेच

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076310 · अभंग क्र. ८०

80.
जन्मजन्मांतरी वासनेचा भ्रष्ट ।
मोक्ष हा वरिष्ट केवी साधे ॥१॥
जैसा तो काउळा अमंगळी प्रितीं ।
राजहंसपंगति कैची तया ॥२॥
कुकर्म आवडे अधर्मप्रवृत्ती ।
अंधतम मूखीं घेत असे ॥३॥
बहेणि म्हणे त्याचे तोंड पाहू नये ।
नरकाचा ठाय तोचि येक ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग