वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

वेदशास्त्र जया नाहीच

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076280 · अभंग क्र. ७९

79.
वेदशास्त्र जया नाहीची प्रमाण ।
अशुची तो जाण अंतर्बाह्य ॥१॥
तामसी तो खरा वोळखावा नर ।
तपासी अघोर कल्पकोटी ॥२॥
वेदाचे प्रमाण ते ते अप्रमाण ।
भल्यासीही मान नाही जेथे ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे अंगेचि दुर्जन ।
त्यासी संभाषण करू नये ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग