होऊनी आभारी । राहिला
595.
होऊनी आभारी । राहिलासे द्वारी ॥१॥
समचरण विटेवरी । कटी धरुनिया कर ॥२॥
मिरवी मस्तकी भुषण । सिद्ध साधकांचे ध्यान ॥३॥
सुहास्य वदन चांगलें । एका जनार्दनी वंदिलें ॥४॥
595.
होऊनी आभारी । राहिलासे द्वारी ॥१॥
समचरण विटेवरी । कटी धरुनिया कर ॥२॥
मिरवी मस्तकी भुषण । सिद्ध साधकांचे ध्यान ॥३॥
सुहास्य वदन चांगलें । एका जनार्दनी वंदिलें ॥४॥