वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

सर्वा आदि मुळ कळे अक

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084461 · अभंग क्र. ५९६

596.
सर्वा आदि मुळ कळे अकळ । तो भक्त प्रतिपाळ भीमातीरीं ॥१॥
योगियांच्या ध्याना न ये अनुमाना । कैलासीचा राणा ध्यात ज्यासी ॥२॥
शुकादिका ज्याचा वेध अहर्निशी । तो उभा हृषीकेशी विटेवरी ॥३॥
एका जनार्दनी ब्रह्मा परिपुर्ण । सगुण निर्गुण तोचि एक ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग