रामनाम मुखी गाय । यम
805.
रामनाम मुखी गाय । यम त्यांचेंवंदी पाय ॥१॥
ऐसा नामाचा महिमा । सरी न पावेचि ब्रह्मा ॥२॥
उत्तमाउत्तम नाम । सर्व सुखासी विश्राम ॥३॥
एका जनार्दनी नाम । भवसिंधु तारक धाम ॥४॥