वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

या रे नाचु प्रेमानंद

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087564 · अभंग क्र. ८०६

806.
या रे नाचु प्रेमानंदे । रामनामचेनि छंदें ॥१॥
म्हणा जयरामा श्रीराम । भवसिंधु तारक नाम ॥२॥
ऐसी नामाची आवडी । काळ गेला देशोधडी ॥३॥
आवडीने नाम घोका । म्हणे जनार्दन एका ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग