आकाश गडगडी विद्युल्ल
237.
आकाश गडगडी विद्युल्लता तळपती । अनिवार मेघ सणसणा वरुषती ॥१॥
राखियले येणे देवकीनंदने । गोपाळ म्ह-णती आमुचे कान्हे ॥२॥
गोवर्धनगिरी उचलोनी निजकरी । राखिले यापरी नामा म्हणे ॥३॥