मी ज्या बोलिलो निगुत
1479.
मी ज्या बोलिलो निगुती ।
संतकृपेच्या त्या युक्ती ॥१॥
येरवी हे काय जाणे ।
प्रसादाचे करणे त्यांचिया ॥२॥
छायाचित्र नाचविता ।
प्रकाशिता दिप त्यासी ॥३॥
निळा म्हणे माझे कर्म ।
जाणती वर्म ते संत ॥४॥
1479.
मी ज्या बोलिलो निगुती ।
संतकृपेच्या त्या युक्ती ॥१॥
येरवी हे काय जाणे ।
प्रसादाचे करणे त्यांचिया ॥२॥
छायाचित्र नाचविता ।
प्रकाशिता दिप त्यासी ॥३॥
निळा म्हणे माझे कर्म ।
जाणती वर्म ते संत ॥४॥