लेवविले अळंकार केले
1480.
लेवविले अळंकार केले थोर वाढवुनी ॥१॥
आपुली दृष्टी निवविता ।
मी तो नेणता लळेवाड ॥२॥
गोड घास मुखी भरा ।
जेविता पाचारा आवडी ॥३॥
निळा म्हणे शिकवा बोलो ।
पुढे चालो आपणा ॥४॥
1480.
लेवविले अळंकार केले थोर वाढवुनी ॥१॥
आपुली दृष्टी निवविता ।
मी तो नेणता लळेवाड ॥२॥
गोड घास मुखी भरा ।
जेविता पाचारा आवडी ॥३॥
निळा म्हणे शिकवा बोलो ।
पुढे चालो आपणा ॥४॥