वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

भावार्थ वाल्मिका आला

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076306 · अभंग क्र. २४२

242.
भावार्थ वाल्मिका आला तो फळासी ।
जाले सत्य ऋषी भावर्थेची ॥१॥
यालागी भावार्थ असावा साधका ।
करितसे रंका राज्यनिधी ॥२॥
कौशिकासी भाव फळा आला सत्य ।
भावार्थ अगत्य पाहिजे तो ॥३॥
बहेणि म्हणे भाव इच्छेचा फळदानी ।
पाववी निर्वाणी मोक्षपदा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग