सुखरुप धन्य जाणावा स
1655.
सुखरुप धन्य जाणावा संसारी । सदा वाचे हरि उच्चारी जो ॥१॥
रामकृष्णानाम वदे वेळोवेळां । हृदयी कळवळां संतभेटी ॥२॥
एका जनार्दनी प्रेमाचा कल्लोळ । भुक्ति मुक्ति सकळ वसे देव ॥३॥