वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

आवडे देवासी तो ऐका प

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085988 · अभंग क्र. १६५६

1656.
आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन ॥१॥
तुळसीमाळ गळा गोपीचंदन टिळा । हृदयी कळवळा वैष्णवांचा ॥२॥
आषाढी कार्तिकी पंढरीची वारी । साधन निर्धारी आन नाही ॥३॥
एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम । तो देवा परमपूज्य जगी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग