सर्वकाळ सुख रामनामी
1654.
सर्वकाळ सुख रामनामी । ऐसा ज्याचा देह धन्य तोचि ॥१॥
जागृती सुषुप्ती रामनाम ध्यान । कार्य आणि कारण रामनामे ॥२॥
एका जनार्दनी ध्यानीं मनी । श्रीरामावांचुनीं आन नेणे ॥३॥