संसार पाल्हाळ सांगती
1341.
संसार पाल्हाळ सांगती परिकर । नामपाठ सार सिद्धवरी ॥१॥
न करी आळस नामपाठ गाता । तुटे भवचिता नाना व्याधीं ॥२॥
जनार्दनाचा एका जनार्दन चरणी । भासे जनी वनी जनार्दन ॥३॥