नामचेनि पाठें जाती प
1340.
नामचेनि पाठें जाती पै वैकुंठी । आणिक खटपटी न तरती ॥१॥
आठवा नामपाठ आठवा नामपाठ । वाउगा बोभाट करु नका ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठे तरला । जनार्दन जोडला गुरु मज ॥३॥