नामपाठ नित्य एक नेमे
1342.
नामपाठ नित्य एक नेमे गायें । हरिकृपा होय तयावरी ॥१॥
अंतरी बाहेरी रक्षी नारायण । आलिया विघ्न निवारी साचे ॥२॥
जनार्दनाचा एका प्रचीत घेउनी । गात असे वाणी नामपाठ ॥३॥