नामपाठ गाये सदोदित म
1276.
नामपाठ गाये सदोदित मनी । यमाची जाचणी नोहे तया ॥१॥
नामपाठ भावे आदरे जो गाये । सर्व सुख पाहे तया होय ॥२॥
जनार्दनाचा एका नामी धरी आवडी । सर्वभावे जोडी नामपाठ ॥३॥