नामपाठ सार सर्वामाजी
1275.
नामपाठ सार सर्वामाजीं श्रेष्ठ । जो गाये तो वरिष्ठ कलियुगीं ॥१॥
चुकेल यातना नाना गर्भवास । भय आणि त्रास नव्हे मनी ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ भावे । आदरे गात आहे सदोदित ॥३॥