नामपाठ सार वेदांचे त
1277.
नामपाठ सार वेदांचे ते मूळ । शास्त्रांचे ते फळ नामपाठ ॥१॥
योगयाग विधि न लगे खटपट । नामपाठे स्पष्ट सर्व कार्य ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ घोकी । गुढीं तिही लोकी उभारिली ॥३॥